रियल लाईफमधील सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे क्युट कपल लवकरच एकत्र सिनेमात काम करणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगसाठी हे दोघे ऑस्ट्रेलियायला रवाना देखील झाले आहेत. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote